
खूप दिवसापासून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नॅशनल एल्युमिनियम कंपनी मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या कंपनीमध्ये विविध पदांसाठी 268 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NALCO Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 21 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 जून 2026 या तारखेला 11:55 PM पर्यंत अर्ज करू शकता इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर नॅशनल एल्युमिनियम कंपनी मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
नॅशनल एल्युमिनियम कंपनी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : नॅशनल एल्युमिनियम कंपनी
एकूण पदसंख्या : 268 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
मासिक वेतन : विविध पदे असं उमेदवारांना पदारनुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| ऑपरेटर (HEMM) ग्रेड III | 06 | 10वी उत्तीर्ण (ii) ITI + 2 वर्षाचा अनुभव |
| माइनिंग मेट ग्रेड III | 21 | 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग मेट प्रमाणपत्र |
| ज्युनियर फोरमन (Mines) | 08 | माइनिंग डिप्लोमा ज्युनियर फोरमन प्रमाणपत्र |
| ज्युनियर फोरमन (Electrical) | 03 | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा M.V/H.T/E.H.T + 02 वर्षे अनुभव |
| SUPT (JOT) ऑपरेटर | 55 | 10वी उत्तीर्ण + ITI |
| ऑपरेटर ग्रेड III | 54 | 10वी उत्तीर्ण (ii) ITI + 02 वर्षे अनुभव |
| SUPT (JOT) फिटर | 12 | 10वी उत्तीर्ण + ITI (Fitter) |
| टेक्निशियन (Fitter) ग्रेड III | 13 | 10वी उत्तीर्ण + ITI (Fitter) + 02 वर्षे अनुभव |
| SUPT (JOT) इलेक्ट्रिकल | 35 | 10वी उत्तीर्ण + ITI |
| टेक्निशियन (Electrical) ग्रेड III | 35 | 10वी उत्तीर्ण + ITI |
| SUPT (JOT) लॅब | 06 | B.Sc |
| SUPT (JOT) इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक | 10 | 10वी उत्तीर्ण + ITI |
| टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) ग्रेड III | 10 | 10वी उत्तीर्ण + ITI |
NALCO Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC/EWS | ₹100 |
| SC/ST/PWD/ExSM | शुल्क नाही |
NALCO Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 21 मे 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 जून 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भर्ती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील.
NALCO Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
नॅशनल एल्युमिनियम कंपनी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply NALCO Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
नॅशनल एल्युमिनियम कंपनी भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्जदाराने Apply या ऑप्शन वर क्लिक करावे. त्यानंतर अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकेल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1079 जागांसाठी बंपर भरती 2026
कामगार आयुक्तालयात 78 जागांसाठी भरती 2026
भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट या पदासाठी 11127 रिक्त जागेवर बंपर भरती 2026