
भारतीय रेल्वे क्षेत्रामध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट या पदासाठी 11127 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. RRB ALP Bharti 2026
या जाहीर रेल्वे भरती मध्ये 15 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर या रेल्वे भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : भारतीय रेल्वे
एकूण पदसंख्या : 11127 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : 10वी उत्तीर्ण + ITI शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 30 वर्षे दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST 05 वर्षे सूटl (OBC 03 वर्षे सूट)
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹19,900 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
RRB ALP Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC/EWS | ₹500 |
| SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला | ₹250 |
RRB ALP Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 15 मे 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 14 जून 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील.
RRB ALP Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply RRB ALP Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी खाली दिलेल्या ऑप्शन लिंक वर क्लिक करा.
स्टेप 2 : त्यानंतर Apply या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 3 : जर तुम्ही या वेबसाईट मध्ये आधीच रजिस्ट्रेशन पूर्ण केलेले असले तर लॉगिन करा जर अकाउंट नसेल तर क्रिएट अकाउंट या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 4 : त्यानंतर सर्व आवश्यक माहिती टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
स्टेप 5 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फ्रॉम मध्ये विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 6 : अवश्य कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 7 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्या नंतर अर्ज शुल्क देऊन फ्रॉम सबमिट करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
भारतीय लष्करात CSBO पदाच्या 190 रिक्त जागेवर भरती 2026
SSB Sport Quota Bharti 2026 : खेळाडूंना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 404 पदे उपलब्ध