भारतीय स्टेट बँकेत 100 जागांसाठी भरती 2026 | SBI SCO Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



काही नागरिक खूप दिवसापासून बँक नोकरी शोधत आहात तरीही त्यांना सरकारी बँक नोकरी मिळालेले नाही तर त्याच नागरिकांसाठी भारतीय स्टेट बँकेत नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या ऑफचनिटीमध्ये एकूण 100 पदे रिक्त आहेत. SBI SCO Bharti 2026 

या भरतीमध्ये ट्रेड फायनान्स ऑफिसर हे पद रिक्त आहेत आणि या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 13 मे 2016 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि दोन जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भारतीय स्टेट बँक भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा अर्ज शुल्क शैक्षणिक योग्यता मासिक वेतन आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : भारतीय स्टेट बँक

एकूण पदसंख्या : 100 पदे रिक्त आहेत.  

पदाचे नाव : ट्रेड फायनान्स ऑफिसर

नोकरीचे स्थान : कोलकाता आणि हैदराबाद 

शैक्षणिक योग्यता : कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 23 ते 32 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST 05 वर्षे सूट) (OBC 03 वर्षे सूट)

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

SBI SCO Bharti 2026 Application fee  (अर्ज शुल्क)

General/EWS/OBC₹750
SC/ST/PwBD 
शुल्क नाही

SBI SCO Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख13 मे 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख02 जून 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील. 

SBI SCO Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply SBI SCO Bharti 2026 online (अर्ज करण्याची पद्धत)

भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑप्शन खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करा. अर्ज करण्यासाठी खालील स्टेपला फॉलो करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना खाली दिलेल्या लिंक वर जावे लागेल. 

स्टेप 2 : खाली दिलेल्या लिंक वर गेल्यानंतर Click Her To New Registration या ऑप्शन वर क्लिक करा. 

स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज होम मध्ये विचारलेले सर्व माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 4 : सर्व माहिती लक्षपूर्वक भरल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 5 : अर्ज फॉर्म सबमिट केल्यानंतर अर्ज फ्रॉम ची प्रिंट काढून घ्या. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

Coal India Bharti 2026: कोल इंडिया लिमिटेड मध्ये 660 रिक्त पदे, सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करा

युनियन बँक ऑफ इंडिया बँक मध्ये 1865 पदांसाठी भरती 2026  

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2919 रिक्त पदावर बंपर भरती 2026

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment