
पुन्हा एकदा स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांसाठी 2919 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर करण्यात आलेले आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे.
या जाहीर भरतीमध्ये 10वी किंवा 12वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 13 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 04 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन
एकूण पदसंख्या : 2919 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : 10वी किंवा 12वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे.
वय मर्यादा : 18 ते 25, 27, 28, 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
SSC Selection Posts Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC | ₹100 |
| SC/ST/PWD/ExSM/महिला | शुल्क नाही |
SSC Selection Posts Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 13 एप्रिल 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 4 मे 2026 |
| परीक्षा दिनांक | जून 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भर्तीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडीद्वारे अपडेट केल्या जातील.
पदाचे तपशील
- स्टेनोग्राफर
- लॅबोरेटरी अटेंडंट
- ज्युनियर इंजिनिअर
- सायंटिफिक असिस्टंट
- ड्रिलिंग असिस्टंट
- स्टोअर क्लर्क
- अकाउंटंट
- स्टोअर अटेंडंट
- रिसर्च असिस्टंट
- सिनिअर सायंटिफिक असिस्टंट
SSC Selection Posts Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply SSC Selection Posts Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवार यांना खाली दिलेल्या ऑफिशियल लिंकवर जावे लागेल.
स्टेप 2 :ऑफिशियल लिंक वर गेल्यानंतर Register Now या ऑप्शनवर क्लिक करा.
स्टेप 3 :त्यानंतर कंटिन्यू या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 4 :त्यानंतर अर्ज फ्रॉम ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली बेसिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 5 :आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 6 :अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
स्टेप 7 :शेवटी अर्ज फॉर्म ची प्रिंट काढून ठेवा.
| भरती जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 250 पदांसाठी भरती 2026