CRPF कॉन्स्टेबल पदासाठी 9,195 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2026 | CRPF Constable Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



CRPF कॉन्स्टेबल भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे पोलीस विभागांनी CRPF कॉन्स्टेबल पदांसाठी 9195 रिक्त जागेवर भरती जाहीर केली ली आहे. CRPF Constable Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये 10वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 20 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 19 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारानी लवकरात लवकर केंद्रीय राखीव पोलीस दल भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

केंद्रीय राखीव पोलीस दल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : पोलीस विभाग

एकूण पदसंख्या : 9195 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : विविध पदे

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹21,700 ते ₹69,100 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील

CRPF Constable Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

General/OBC/EWS₹100
SC/ST/ExSM/महिलाशुल्क नाही

CRPF Constable Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख  20 एप्रिल 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 मे 2026

 इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता + वय मर्यादा 

पदशैक्षणिक योग्यतावय मर्यादा
कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)10वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना21 ते 27 वर्षे
कॉन्स्टेबल (मेकॅनिक मोटर व्हेईकल)10वी उत्तीर्ण ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल) + 01 वर्ष अनुभव18 ते 23 वर्षे
कॉन्स्टेबल (पायोनियर विंग)10वी उत्तीर्ण (ii) मेसनरी किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये 01 वर्ष अनुभव18 ते 23 वर्षे
उर्वरित ट्रेड10वी उत्तीर्ण18 ते 23 वर्षे



CRPF Constable Bharti 2026 पात्रता

अर्जदार उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 

✅ वरील प्रमाणे पदानुसार वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

✅ General/OBC कॅटेगिरी मधल्या पुरुषाची उंची 170 सें.मी. आणि महिलेची उंची 157 सें.मी. पाहिजे. 

✅ ST कॅटेगिरी मधल्या पुरुषाची उंची 162.5 सें.मी. असले पाहिजे आणि महिलेची उंची 150 सें.मी पाहिजे. 

✅ अर्जदार उमेदवाराची शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली असली पाहिजे. 


CRPF Constable Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

केंद्रीय राखीव पोलीस दल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply CRPF Constable Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

केंद्रीय राखीव पोलीस दल भरती अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशियल लिंक वर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

आधार ऑपरेटर सुपरवायझर पदांसाठी 80+ रिक्त जागेवर भरती जाहीर 

नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 577 पदांसाठी भरती 2026

चलन नोट प्रेस मध्ये 534 जागांसाठी भरती 2026 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment