
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेले आहे या सुवर्णसंधी मध्ये डेंजर बिल्डिंग वर्कर, पदवीधर प्रकल्प अभियंता आणि डिप्लोमा प्रकल्प अभियंता या पदांसाठी 430 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Ordnance Factory Chandrapur Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा अर्ज शिक्षण योग्यता मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर
एकूण पदसंख्या : 430 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : डेंजर बिल्डिंग वर्कर, पदवीधर प्रकल्प अभियंता आणि डिप्लोमा प्रकल्प अभियंता
नोकरीचे स्थान : चंद्रपूर, महाराष्ट्र
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹19,900 ते ₹39,338 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता + वय मर्यादा
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता | वय मर्यादा |
|---|---|---|---|
| डेंजर बिल्डिंग वर्कर | 400 | NCVT (म्हणजेच राष्ट्रीय अप्रेंटिसशिप असलेले उमेदवार NCTVT कडून प्रमाणपत्र | 18 ते 40 वर्षे |
| पदवीधर प्रकल्प अभियंता | 15 | Graduate (B.E./ B.Tech.) OR Diploma | 30 वर्षे |
| डिप्लोमा प्रकल्प अभियंता | 15 | Graduate (B.E./ B.Tech.) OR Diploma | 30 वर्षे |
Ordnance Factory Chandrapur Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 एप्रिल 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
Ordnance Factory Chandrapur Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Ordnance Factory Chandrapur Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक, आयुध कारखाना चंदा, जि: चंद्रपूर (महाराष्ट्र), पिन – ४४२५०१.
| भरतीची जाहिरात 1 | येथे क्लिक करा |
| भरतीची जाहिरात 2 | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
इंडियन बँकेत 350 रिक्त पदांसाठी भरती 2026