
खूप दिवसापासून नोकरी शोधत आहात तरीही नोकरी मिळत नाही तर तुमच्यासाठी नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निघून आलेली आहे. या संधी मध्ये 10वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. NCL Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये विविध पदांसाठी 577 रिक्त जागेवर भरती जाहीर केलेली आहे या जाहीर भरतीमध्ये 9 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 01 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड
एकूण पदसंख्या : 577 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
वय मर्यादा : 18 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
NCL Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC/EWS | ₹1180 |
| SC/ST/PWD/ExSM – | शुल्क नाही |
NCL Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 9 एप्रिल 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 1 मे 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
NCL Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply NCL Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक देण्यात आलेले आहे खालील दिलेल्या लिंक च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
चलन नोट प्रेस मध्ये 534 जागांसाठी भरती 2026