
खूप दिवसापासून नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी महानदी कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये असिस्टंट फोरमन आणि टेक्निशियन या पदासाठी 500 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
या जाहीर भरतीमध्ये 07 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 28 मे 2026 या तारखेला 11:50 PM पर्यंत अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर महानदी कोलफील्ड्स लिमिटेड भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
महानदी कोलफील्ड्स लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : महानदी कोलफील्ड्स लिमिटेड
एकूण पदसंख्या : 500 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : असिस्टंट फोरमन आणि टेक्निशियन
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
वय मर्यादा : 18 ते 30 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST 05 वर्षे सूट, OBC 03 वर्षे सूट)
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹47,330 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
MCL Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC/EWS | ₹1180 |
| SC/ST/PWD/ExSM/महिला | शुल्क नाही |
MCL Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 07 मे 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 28 मे 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
MCL Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
महानदी कोलफील्ड्स लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply MCL Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
महानदी कोलफील्ड्स लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक देण्यात आलेली आहे खालील दिलेल्या ऑफिशियल लिंक च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
CRPF कॉन्स्टेबल पदासाठी 9,195 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2026