पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 668 पदांसाठी भरती 2026 | POWERGRID Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या  डिजिटल युगात नोकरी मिळवणे खूप कठीण झाले आहे खूप सारे तरुण नोकरीच्या शोधात विविध ठिकाणी भटकत असतात तर त्याच तरुणांसाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या स्वर्णसंधी मध्ये 668 पदे रिक्त आहेत. POWERGRID Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये 20 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 11 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

एकूण पदसंख्या : 668 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : विविध पदे

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

वय मर्यादा : 18 ते 27 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST 05 वर्षे सूट, OBC 03 वर्षे सूट)

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

DTE-डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल)इंजिनिअरिंग डिप्लोमा 
DTC-डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल)सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा 
DTS-डिप्लोमा ट्रेनी (सर्व्हे)सर्व्हे/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
JOT-ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR)BBA/ BBM/ BBS
JOT-ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A)Inter CA/ Inter CMA
JTT-ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी
ITI (Surveyor)


POWERGRID Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

पद क्र.1 ते 5General/OBC/EWS₹300
पद क्र.6:General/OBC/EWS₹200
SC/ST/PWD/ExSMशुल्क नाही

 

POWERGRID Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख20 एप्रिल 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख11 मे 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

POWERGRID Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply POWERGRID Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली ऑफिशियल लिंक देण्यात आलेली आहे खाली लिंक च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर मध्ये 430 पदांसाठी भरती 2026

CRPF कॉन्स्टेबल पदासाठी 9,195 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2026 

नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 577 पदांसाठी भरती 2026 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment