आधार ऑपरेटर सुपरवायझर पदांसाठी 80+ रिक्त जागेवर भरती जाहीर | Aadhaar Operator Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


खूप दिवसापासून आजार ऑपरेटर भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आधार ऑपरेटर सुपरवायझर या पदासाठी 80+  रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Aadhaar Operator Bharti 2026

या जाहीर भरती मध्ये 02 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 में 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आधार ऑपरेटर भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

आधार ऑपरेटर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : आधार ऑपरेटर

एकूण पदसंख्या : 80+ पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : आधार ऑपरेटर / सुपरवायझर

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : 10 वी, 12 वी उत्तीर्ण+ ITI किंवा 10वी उत्तीर्ण + डिप्लोमा

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

Aadhaar Operator Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख2 एप्रिल 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख20 मे 2026  

इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील

Aadhaar Operator Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

आधार ऑपरेटर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Aadhaar Operator Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

आधार ऑपरेटर भरती मध्ये अर्जदार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्ज लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या अर्ज लिंक वर जाऊन अर्जदार स्वप्न पद्धतीने अर्ज करू शकता. 

खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना खाली दिलेल्या ऑफिशियल लिंक वर जावे लागेल. 

स्टेप 2 : ऑफिशियल लिंक वर गेल्यानंतर Apply Now या ऑप्शन वर क्लिक करा. 

स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 4 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 5 : त्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 6 : शेवटी अर्ज फोनची प्रिंट काढून ठेवा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 577 पदांसाठी भरती 2026

चलन नोट प्रेस मध्ये 534 जागांसाठी भरती 2026

दक्षिण मध्य रेल्वे मध्ये 2801 पदांसाठी बंपर भरती 2026 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment