
बँक नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी इंडियन बँकेत नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या बँकेत विविध पदांसाठी 350 रिक्त जागेवर भरती जाहीर केलेली आहे. Indian Bank Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 8 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 28 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर इंडियन बँकेत भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
इंडियन बँकेत भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षिणक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे.
भरती विभाग : इंडियन बँक
एकूण पदसंख्या : 350 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : स्पेशलिस्ट ऑफिसर (मॅनेजर & सिनियर मॅनेजर
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : पदव्युत्तर पदवी/B.E/ B.Tech
वय मर्यादा : 18 ते 33/34/35/36 वर्षपर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
Indian Bank Bharti 2026 application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC/EWS | ₹1000 |
| SC/ST/PWBD | ₹175 |
Indian Bank Bharti 2026 important date (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 8 एप्रिल 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 28 एप्रिल 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भर्ती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील.
Indian Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
इंडियन बँकेत भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Indian Bank Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
इंडियन बँकेत भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्जदार स्वप्न पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 577 पदांसाठी भरती 2026