
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील तरुणांना नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी 407 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. PCMC Apprentice Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये ITI उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 27 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 06 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : पिंपरी चिंचवड महानगरपालिका
एकूण पदसंख्या : 407 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र
शैक्षणिक योग्यता : ITI उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
PCMC Apprentice Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 27 एप्रिल 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 06 मे 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भर्ती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
पदाचे नाव आणि पद संख्या
| पद | पद संख्या |
|---|---|
| कोपा | 106 |
| तारतंत्री | 87 |
| विजतंत्री | 80 |
| डेस्कटॉप ऑपरेटिंग | 42 |
| नळ कारागीर | 24 |
| रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन | 21 |
| पंप ऑपरेटर कम मेकॅनिक | 15 |
| भूमापक | 14 |
| आरेखक स्थापत्य | 08 |
| मेकॅनिक मोटर व्हेईकल | 04 |
| इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक | 03 |
| माळी | 03 |
PCMC Apprentice Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply PCMC Apprentice Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे दिलेल्या लिंक वर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 250 पदांसाठी भरती 2026