स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदासाठी 731 रिक्त जागेवर बंपर भरती 2026 | SSC Stenographer Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


खूप दिवसापासून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर या पदासाठी 731 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SSC Stenographer Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये 12वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 24 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 मे 2026 या तारखेला 11:00 PM पर्यंत अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरण्याची तयारी करावी. 

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती मध्ये अर्ज कसे करावे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता आणि इतर बेसिक माहिती सर्व खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन

एकूण पदसंख्या : 731 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : स्टेनोग्राफर

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : 12वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 27, 30 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेली उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असे उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

SSC Stenographer Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

General/OBC₹100 रुपये
SC/ST/PWD/ExSM/महिलाशुल्क नाही


SSC Stenographer Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख24 एप्रिल 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 मे 2026
अर्ज दुरुस्ती दिनांक20 ते 21 मे 2026
परीक्षा दिनांकजुलै-ऑगस्ट 2026





SSC Stenographer Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply SSC Stenographer Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आलेली आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना खाली दिलेल्या ऑफिशियल लिंक वर जावे लागेल. 

स्टेप 2 : ऑफिशियल लिंक वर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करा. 

स्टेप 3 : त्यानंतर सर्व माहिती टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. 

स्टेप 4 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 5 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 6 : अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 7 : शेवटी अर्ज फ्रॉम ची प्रिंट काढून ठेवा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2919 रिक्त पदावर बंपर भरती 2026 

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 668 पदांसाठी भरती 2026 

इंडियन बँकेत 350 रिक्त पदांसाठी भरती 2026 







शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment