आदिवासी विकास विभाग मार्फत 416 पदावर बंपर भरती 2026 | Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी पुन्हा एकदा नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे आदिवासी विकास विभाग मार्फत चौकीदार या पदासाठी 416 रिक्त जागेवर भारतीय जाहीर करण्यात आलेली आहे. Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये 10 वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 27 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 27 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आदिवासी विकास विभाग भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

आदिवासी विकास विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : आदिवासी विकास विभाग

एकूण पदसंख्या : 416 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : चौकीदार

नोकरीचे स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

शैक्षणिक योग्यता : दहावी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (मागासवर्गीय 43 वर्ष)

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹15,000 ते ₹47,600 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

अमागास₹1000
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग₹900
माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिकशुल्क नाही



Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2026 Important Date (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख27 एप्रिल 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख27 मे 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भर्ती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

आदिवासी विकास विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

आदिवासी विकास विभाग भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 



ऑनलाईन अर्ज 👇

https://tdcwatchman2026.cbtexam.in/JEST/index.html


ऑफिशियल वेबसाईट 👇www.tribal.maharashtra.gov.in

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 407 पदांसाठी भरती 2026 

महानदी कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये 500 पदांसाठी भरती 2026

CRPF कॉन्स्टेबल पदासाठी 9,195 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2026 






शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment