
बँक नोकरीच्या शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये विविध पदांसाठी 1865 पदे रिक्त आहेत. Union Bank of India Apprentice Bharti 2026
या जाहीर भरती मध्ये कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 29 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 19 मे 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर युनियन बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
युनियन बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : युनियन बँक ऑफ इंडिया
एकूण पदसंख्या : 1865 पदे रिक्त आहे.
पदाचे नाव : अप्रेंटिस
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : कोणत्याही शाखेतील किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 20 ते 28 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेले आहे. (SC/ST 05 वर्षे सूट, OBC 03 वर्षे सूट)
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹15,000 ते ₹20,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
Union Bank of India Apprentice Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC (पुरुष) | ₹944 |
| General/OBC (महिला) | ₹708 |
| SC/ST/PwBD/ट्रान्सजेंडर | ₹236 |
Union Bank of India Apprentice Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 29 एप्रिल 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 19 एप्रिल 2026 |
| परीक्षा दिनांक | मे / जून 2026 |
Union Bank of India Apprentice Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
युनियन बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Union Bank of India Apprentice Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
युनियन बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज 1 | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज 2 | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदासाठी 731 रिक्त जागेवर बंपर भरती 2026