RBI Bharti 2026: फक्त 60 पदे, पण पगार ऐकून थक्क व्हाल ₹1,54,936

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now





सरकारी बँक नोकरी शोधत आहात आणि खूप प्रयत्न करूनही सरकारी बँक नोकरी मिळालेली नाही तर त्याच तरुणांसाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे रिझर्व्ह बँक मध्ये 60 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. RBI Bharti 2026

या जाहीर रिझर्व बँक ऑफ इंडिया भरतीमध्ये 29 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

एकूण पदसंख्या : 60 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-जनरल, ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DEPR आणि ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DSIM 

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : 21 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹1,54,936 मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

RBI Bharti 2026 Application fee  (अर्ज शुल्क)

General/OBC/EWS₹850
SC/ST/PWD₹100
StaffNo Fee
परीक्षा (Phase-Il Exam)


RBI Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख29 एप्रिल 2026 
अर्ज शेवटची तारीख20 मे 2026 
परीक्षा (Phase-I Exam)13 आणि 14 जून 2026 
परीक्षा (Phase-I Exam)25 आणि 26 जुलै 2026 


RBI Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply RBI Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशियल लिंक च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईटwww.rbi.org.in


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

आदिवासी विकास विभाग मार्फत 416 पदावर बंपर भरती 2026  

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 407 पदांसाठी भरती 2026 

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2919 रिक्त पदावर बंपर भरती 2026  







शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment