
शासकीय वैद्यकीय विद्यालय मध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी 43 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेले आहे. GMC Amravati Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 20 मे 2026 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 05 जून 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरती ची तयारी करावी.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती
एकूण पदसंख्या : 43 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक
नोकरीचे स्थान : अमरावती, महाराष्ट्र
शैक्षणिक योग्यता : MD/MS/DNB/MBBS with M.Sc./Ph.D शैक्षणिक योग्यता असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 69 वर्षांपर्यंत वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे आणि सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी 40 वर्षापर्यंत वय मर्यादा ठेवण्यात आली आहे.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹1,00,000 ते ₹2,00,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
GMC Amravati Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याचे तारीख | 20 मे 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 05 जून 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील.
GMC Amravati Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply GMC Amravati Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती, श्रीकृष्ण पेठ, डफरीन रुग्णालय परिसर, अमरावती.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
भारतीय स्टेट बँकेत 100 जागांसाठी भरती 2026
SSB Sport Quota Bharti 2026 : खेळाडूंना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 404 पदे उपलब्ध