बँक ऑफ बडोदा मध्ये 5000 पदांसाठी बंपर भरती 2026 | Bank of Baroda Apprentice Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सरकारी बँक भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे बँक ऑफ बडोदा मध्ये 5000 रिक्त जागेवर भरती जाहीर केलेली आहे या जाहीर भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. Bank of Baroda Apprentice Bharti 2026

या बँक भरतीमध्ये 19 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 08 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा..

भरती विभाग : बँक ऑफ बडोदा

एकूण पदसंख्या : 5000 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : विविध पदे

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 20 ते 28 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST  05 वर्षे सूट) (OBC – 03 वर्षे सूट)

मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹15,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

Bank of Baroda Apprentice Bharti 2026 Application Fee (अर्ज शुल्क)

General/OBC/EWS  ₹800
SC/STशुल्क नाही
PWD₹400

Bank of Baroda Apprentice Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख19 मे 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख8 जून 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील. 




Bank of Baroda Apprentice Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Bank of Baroda Apprentice Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

या जाहीर भरतीमध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशियल च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज 1येथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज 2येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 821 जागांसाठी भरती 2026

भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट या पदासाठी 11127 रिक्त जागेवर बंपर भरती 2026

Coal India Bharti 2026: कोल इंडिया लिमिटेड मध्ये 660 रिक्त पदे, सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करा





शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment