भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 7150 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर 2026 | SBI Apprentice Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खूप प्रयत्न करूनही काही तरुणांना बँक नोकरी मिळालेली नाही तर त्याच तरुणांसाठी भारतीय स्टेट बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये एकूण 7150 पदे रिक्त आहेत. SBI Apprentice Bharti 2026 

या जाहीर भारतीय स्टेट बँक भरती मध्ये कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 19 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 08 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा….

भरती विभाग : भारतीय स्टेट बँक

एकूण पदसंख्या : 7150 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : अप्रेंटिस

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 20 ते 28 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. ( SC/ST 05 वर्षे सूट) (OBC 03 वर्षे सूट)

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹15,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

SBI Apprentice Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

General/OBC/EWS₹300
SC/ST/PWDशुल्क नाही



SBI Apprentice Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख19 मे 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख8 जून 2026
परीक्षा तारीखजुलै 2026

 

SBI Apprentice Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply SBI Apprentice Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशियल लिंक च्या माध्यमातून उमेदवार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

पंजाब & सिंध बँकेत अप्रेंटिस पदाच्या 635 रिक्त जागेवर बंपर भरती 2026

बँक ऑफ बडोदा मध्ये 5000 पदांसाठी बंपर भरती 2026

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1079 जागांसाठी बंपर भरती 2026










शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment