NTA JIPMAT Admit Card 2026 जारी! एका क्लिकमध्ये डाउनलोड करा हॉल तिकीट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 मॅनेजमेंटचे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे नॅशनल टेस्टिंग एजेंसी तर्फे NTA JIPMAT Admit Card 2026 जाहीर करण्यात आलेले आहे. 

उमेदवार exams.nta.nic.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन एडमिट कार्ड सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकता.परीक्षा 07 जून 2026 या तारखेला घेण्यात येईल. 

जर उमेदवार कडे ऍडमिट कार्ड नसेल तर उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही म्हणून ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या. ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्याची लिंक खाली देण्यात आलेली आहे. 


NTA JIPMAT Admit Card  Download करण्याची प्रक्रिया

खालील स्टेपला फॉलो करून उमेदवार सोप्या पद्धतीने NTA JIPMAT Admit Card 2026 डाऊनलोड करू शकता. 

Step 1 : सर्वात आधी उमेदवारांना ऑफिशियल वेबसाईट exams.nta.nic.in वर जावे लागेल. 

Step 2 : होम पेजवर गेल्यानंतर NTA JIPMAT Admit Card 2026 या लिंक वर क्लिक करा. 

Step 3 : त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाका. 

Step 4 : लगीन झाल्यानंतर ऍडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल. 

Step 5 : त्यानंतर ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या आणि त्यांची प्रिंट काढून घ्या. 

ऍडमिट कार्ड डाउनलोड लिंक 👉 NTA JIPMAT 2026 Admit Card Download

NTA JIPMAT परीक्षा माहिती 

NTA JIPMAT परीक्षा 07 जून 2026 ला आयोजित केलेली आहे. परीक्षेची वेळ 3:00 ते 5:30 वाजे पर्यंत आहे. उमेदवारांना परीक्षा वेळच्या आधी पोहोचावे.  परीक्षेचा एकूण 150 मिनिट राहतील. PwD आणि PwBD कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना नियमानुसार अधिक वेळ दिली जाईल. 

NTA JIPMAT परीक्षा पॅटर्न

सेक्शनप्रश्न संख्यागुण
Quantitative Aptitude33132
Data Interpretation & Logical Reasoning33132
Verbal Ability & Reading Comprehension34136
एकूण100400

 

NTA JIPMAT 2026 परीक्षा पूर्णपणे कम्प्युटर बेस्ट होईल. पूर्ण प्रश्न फक्त इंग्लिश भाषेमध्ये राहतील. परीक्षेमध्ये 100 प्रश्न विचारले जातील 400 गुण साठी 

NTA JIPMAT Admit Card 2026 वर कोणती माहिती तपासावी?

Admit Card डाउनलोड केल्यानंतर खालील माहिती काळजीपूर्वक तपासा:

  • उमेदवाराचे नाव
  • रोल नंबर
  • फोटो
  • परीक्षा तारीख
  • परीक्षा केंद्र
  • स्वाक्षरी
  • परीक्षा वेळ
  • Category
  • Gender

परीक्षा केंद्रावर नेण्याची कागदपत्रे

उमेदवारांनी खालील कागदपत्रे सोबत अनिवार्य आहे. 

✅ Admit Card

✅ Aadhaar Card

✅ PAN Card

✅ Driving Licence (असेल तर)

✅ Passport Size Photo

परीक्षा केंद्रात बंदी असलेल्या वस्तू देऊ नये 

❌ मोबाईल

❌ Smart Watch

❌ Bluetooth Device

❌ Calculator

❌ Notes किंवा पुस्तके

FAQ

Q.  NTA JIPMAT Admit Card 2026 कधी जाहीर झाला?

👉Admit Card 16 एप्रिल 2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे.

Q.  Hall Ticket कसा डाउनलोड करायचा?

👉Registration Number आणि Password वापरून डाउनलोड करता येईल.

Q.  परीक्षा कधी होणार आहे?

👉परीक्षा 07 जून 2026 रोजी आयोजित केली जाईल.

Q.  Admit Card डाउनलोड होत नसल्यास काय करावे?

👉अधिकृत संकेतस्थळ रीफ्रेश करा किंवा काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा.

Q.  Admit Card शिवाय परीक्षा देता येईल का?

👉नाही. Admit Card अनिवार्य आहे.

हे पण वाचा 👇👇👇

Indian Army Agniveer Admit Card 2026 Download: परीक्षा तारीख जाहीर, लगेच तपासा 

भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 7150 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर 2026

पंजाब & सिंध बँकेत अप्रेंटिस पदाच्या 635 रिक्त जागेवर बंपर भरती 2026



शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment