
RRB Section Controller CBAT परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी निघून आलेली आहे. RRB Section Controller CBAT Admit Card 2026 जाहीर करण्यात आलेले आहे हे ऍडमिट कार्ड 02 जून 2026 जाहीर करण्यात आलेले आहे आणि परीक्षा 06 जून 2026 ला निर्धारित करण्यात आलेली आहे.
RRB Section Controller CBAT Admit Card 2026 अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून डाऊनलोड करू शकता डाऊनलोड करण्याची पूर्ण प्रोसेस खाली देण्यात आलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
RRB Section Controller CBAT Admit Card 2026 Highlights
| परीक्षा | RRB Section Controller CBAT 2026 |
| विभाग | रेल्वे भरती बोर्ड |
| पदसंख्या | विविध पदे |
| Admit Card Status | जारी |
| Admit Card Date | 02 जून 2026 |
| Exam Date | 06 जून 2026 |
| परीक्षा पद्धत | ऑनलाइन |
| Official Website | www.rrbcdg.gov.in |
RRB Section Controller CBAT Admit Card 2026 Download करण्याची प्रक्रिया
खालील स्टेपला फॉलो करून उमेदवार RRB Section Controller CBAT Admit Card सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकता.
Step 1 : सर्वात आधी उमेदवारांना www.rrbcdg.gov.in ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
Step 2 : ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर आरआरबी सेक्शन कंट्रोलर सीबीएटी सिटी इंटिमेशन 2026 या लिंक वर क्लिक करा.
Step 3 : रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड इत्यादी माहिती टाकू.
Step 4 : त्यानंतर ऍडमिट कार्ड तुम्हाला स्क्रीनवर दिसेल तिथून ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या.
Step 5 : त्यानंतर ऍडमिट कार्ड ची प्रिंट काढून ठेवा.
ऍडमिट कार्ड डाउनलोड लिंक 👉 RRB Section Controller CBAT Admit Card 2026 Download
RRB Section Controller CBAT Admit Card वर कोणती माहिती तपासावी?
RRB Section Controller CBAT Admit Card 2026 डाउनलोड केल्यानंतर खालील माहिती काळजीपूर्वक तपासा:
- उमेदवाराचे नाव
- रोल नंबर
- फोटो
- परीक्षा तारीख
- परीक्षा केंद्र
- स्वाक्षरी
- परीक्षा वेळ
- Category
- Gender
परीक्षा केंद्रावर नेण्याची कागदपत्रे
उमेदवारांनी खालील कागदपत्रे सोबत अनिवार्य आहे.
✅ Admit Card
✅ Aadhaar Card
✅ PAN Card
✅ Driving Licence (असेल तर)
✅ Passport Size Photo
परीक्षा केंद्रात बंदी असलेल्या वस्तू देऊ नये
❌ मोबाईल
❌ Smart Watch
❌ Bluetooth Device
❌ Calculator
❌ Notes किंवा पुस्तके
FAQ
Q. RRB Section Controller CBAT Admit Card 2026 कधी जाहीर झाला?
👉Admit Card 2 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे.
Q. Hall Ticket कसा डाउनलोड करायचा?
👉Registration Number आणि Password वापरून डाउनलोड करता येईल.
Q. परीक्षा कधी होणार आहे?
👉परीक्षा 6 जून 2026 रोजी आयोजित केली जाईल.
Q. Admit Card डाउनलोड होत नसल्यास काय करावे?
👉अधिकृत संकेतस्थळ रीफ्रेश करा किंवा काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा.
Q. Admit Card शिवाय परीक्षा देता येईल का?
👉नाही. Admit Card अनिवार्य आहे.
हे पण वाचा 👇👇👇
NTA JIPMAT Admit Card 2026 जारी! एका क्लिकमध्ये डाउनलोड करा हॉल तिकीट
Indian Army Agniveer Admit Card 2026 Download: परीक्षा तारीख जाहीर, लगेच तपासा
भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 7150 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर 2026