भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक भरती 2026 | Bhagyalaxmi Mahila Sahakari Bank Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक नोकरी शोधत असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Bhagyalaxmi Mahila Sahakari Bank Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये 03 जून 2026 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक

एकूण पदसंख्या : विविध पदे

पदाचे नाव : उपमुख्य अधिकारी, मानव संसाधन (एच.आर.), मुख्य कार्यकारी अधिकारी, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर (सी. आर.एम.), शाखाधिकारी (सब-अकौंटंट / अकौंटंट)

नोकरीचे स्थान : नांदेड

शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील. 

Bhagyalaxmi Mahila Sahakari Bank Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख3 जून 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख17 जून 2026

 इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील. 

Bhagyalaxmi Mahila Sahakari Bank Bharti 2026 Selection Process (निवड प्रक्रिया)

भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरच्या आधारे निवडले जाईल. 


Bhagyalaxmi Mahila Sahakari Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Bhagyalaxmi Mahila Sahakari Bank Bharti 2026 Online? (अर्ज करण्याची पद्धत)

भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक भरती मध्ये उमेदवार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी देण्यात आलेली आहे. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लि.,भाग्यलक्ष्मी भवन, कृषी उत्त्पन्न बाजार समिती कमानी समोर, व्हि.आय. पी. रोड, नवा मोंढा, नांदेड ४३१ ६०२

ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल आयडी : genadminhod@bhagyalakshmibank.com







भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 


FAQ

Bhagyalaxmi Mahila Sahakari Bank Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 03 जून 5026 पासून सुरू आहेत.

अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाईन आहे.

अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉17 जून 2026 

अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.


 हे पण वाचा 👇👇👇👇

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी बंपर भरती 2026

सीमा रस्ते संघटनेत 899 रिक्त जागांसाठी भरती 2026

भारतीय हवाई दल मध्ये 379 रिक्त जागेवर भरती 2026



शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment