भारतीय हवाई दल मध्ये 379 रिक्त जागेवर भरती 2026 | Air Force AFCAT Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


भारतीय हवाई दल भरतीचे आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाचे बातमी समोर आलेले आहे भारतीय हवाई दलात विविध पदावर भरती जाहीर करण्यात आलेल्या आहेत या जाहीर भरतीमध्ये 379 पदे रिक्त आहेत. Air Force AFCAT Bharti 2026

भारतीय वायदल भरतीमध्ये 21 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 19 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भारतीय हवाई दल भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भारतीय हवाई दल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा अर्ज शुल्क शैक्षणिक योग्यता मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : भारतीय हवाई दल

एकूण पदसंख्या : 379 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : कमीशंड ऑफिसर

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

वय मर्यादा : 20 ते 26 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 


Air Force AFCAT Bharti 2026

एंट्रीब्रांचरिक्त जागा
AFCAT एंट्री
फ्लाइंग35
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)211
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल)107
NCC स्पेशल एंट्री
फ्लाइंग10% जागा
GATE स्कोर एंट्री 
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)26

 

 

Air Force AFCAT Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

AFCAT एंट्री₹550
NCC स्पेशल एंट्री/GATE स्कोर एंट्रीशुल्क नाही


Air Force AFCAT Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख21 मे 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 जून 2026 
परीक्षा तारीख8 ऑगस्ट 2026




Air Force AFCAT Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारतीय हवाई दल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Air Force AFCAT Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

भारतीय हवाई दल भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्ज लिंक खाली देण्यात आलेले आहे खाली दिलेल्या अर्ज लिंक वर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतात. 

खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी खाली दिलेल्या अर्ज लिंक वर जावे लागेल. 

स्टेप 2 : खाली दिलेल्या अर्ज लिंक वर गेल्यानंतर Sign Up या ऑप्शनवर क्लिक करून साइन अप करून घ्या. 

स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 4 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 5 : अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 6 : शेवटी अर्ज फ्रॉम ची प्रिंट काढून घ्या. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

बँक ऑफ बडोदा मध्ये 5000 पदांसाठी बंपर भरती 2026

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 821 जागांसाठी भरती 2026

भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट या पदासाठी 11127 रिक्त जागेवर बंपर भरती 2026







शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment