प्रगत संगणन विकास केंद्रात 900+ रिक्त जागेवर भरती 2026 | CDAC Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी प्रगत संगणन विकास केंद्रात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेले आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 900+ रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेलागले आहे. CDAC Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 05 जून 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

प्रगत संगणन विकास केंद्र भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणि योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहेत म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 


CDAC Bharti 2026 Overview

भरतीचे नावCDAC Bharti 2026
विभागप्रगत संगणन विकास केंद्र
पदसंख्या900+ पदे 
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत 
अर्ज पद्धतOnline
अर्ज सुरू 05 जून 2026
अर्जाची अंतिम तारीख20 जून 2026 
अर्ज शुल्क नाही
वय मर्यादा30/35/40/45/50/56 वर्षांपर्यंत
अधिकृत संकेतस्थळhttps://cdac.in/


CDAC Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

प्रगत संगणन विकास केंद्र भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How To Apply CDAC Bharti 2026 Online? (अर्ज करण्याची पद्धत)

प्रगत संगणन विकास केंद्र भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

Step 1 : या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी https://careers.cdac.in/ या ऑफिशियल वेबसाईटवर जा. 

Step 2 : अर्ज फक्त ऑफिशियल वेबसाईट द्वारे स्वीकारले जातील. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 




FAQ

CDAC Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 5 जून 2026 पासून सुरू आहेत.

एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 900+ पदे भरली जाणार आहेत.

अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉 20 जून 2026 

अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.



 हे पण वाचा 👇👇👇👇

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी बंपर भरती 2026 

सीमा रस्ते संघटनेत 899 रिक्त जागांसाठी भरती 2026 

भारतीय हवाई दल मध्ये 379 रिक्त जागेवर भरती 2026



शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment