BSNL Bharti 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जाची संपूर्ण माहिती 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BSNL कंपनीमध्ये नोकरी मिळवण्याची स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे दिग्गज कंपनी BSNL ने 100 रिक्त जागेवर भरती जाहीर केलेली आहे. या जाहीर भरतीमध्ये ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर हे पद रिक्त आहे. 

BSNL Bharti 2026 मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 26 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 03 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर BSNL Bharti 2026 भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.

भारत संचार निगम लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून उमेदवारांनी हा आर्टिकल पूर्ण वाचावा. 

BSNL Bharti 2026 Vacancy Details

भरतीचे नाव BSNL Bharti 2026
विभाग भारत संचार निगम लिमिटेड
पदसंख्या100 पदे 
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वय मर्यादा 20 ते 30 वर्षे (SC/ST 05 वर्षे सूट आणि OBC 03 वर्षे सूट)
शैक्षणिक योग्यताB.E किंवा M.Sc
अर्ज पद्धत.Online
अर्ज सुरू26 मे 2026 
अर्जाची अंतिम तारीख03 जुलै 2026 
अधिकृत संकेतस्थळwww.bsnl.co.in




BSNL Bharti 2026 Application Fee

प्रवर्गशुल्क
General/OBC/EWS₹2000
SC/ST/PWD₹1000



BSNL Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारत संचार निगम लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply BSNL Bharti 2026 Online? (अर्ज करण्याची पद्धत)

भारत संचार निगम लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  अधिकृत वेबसाईट खाली देण्यात आलेली आहे. खाली दिलेल्या स्टेपला फॉलो करून भरती मध्ये अर्ज करा 

Step 1 : सर्वात आधी उमेदवारांना खाली दिलेल्या ऑफिशियल लिंक वर जावे लागेल. 

Step 2 : ऑफिशियल लिंक वर गेल्यानंतर  ‘Apply Now’ या ऑप्शन वर क्लिक करा.

Step 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

Step 4 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

Step 5 : अर्जुन शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

Step 6 : शेवटी अर्ज फॉर्मची प्रिंट काढून ठेवा. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 






FAQ

BSNL Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 26 मे 2026 पासून सुरू आहेत.

एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 100 पदे भरली जाणार आहेत.

अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉03 जुलै 2026

अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.



 हे पण वाचा 👇👇👇👇

भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 7150 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर 2026

पंजाब & सिंध बँकेत अप्रेंटिस पदाच्या 635 रिक्त जागेवर बंपर भरती 2026

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 821 जागांसाठी भरती 2026


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment