NIACL Bharti 2026: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीमध्ये 550 पदांची भरती, अर्ज सुरू | पात्रता, पगार, अर्ज लिंक 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



खूप दिवसापासून नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या ऑपॉर्च्युनिटीमध्ये अप्रेंटिस या पदासाठी 550 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NIACL Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 23 जून 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 06 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर NIACL Bharti 2026 भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणत्या लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 


NIACL Bharti 2026 Overview

भरतीचे नावNIACL Bharti 2026
विभागन्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड
पदसंख्या550 पदे 
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत 
अर्ज पद्धत.Online
अर्ज सुरू23 जून 2026 
अर्जाची अंतिम तारीख06 जुलै 2026 
वय मर्यादा21 ते 30 वर्षे 
मासिक वेतन₹12,300
अधिकृत संकेतस्थळwww.newindia.co.in 




UPSC Bharti 2026 Application Fee

प्रवर्गशुल्क
General / EWS / OBC (पुरुष)₹944
General / EWS / OBC (महिला)₹708
SC / ST / PwBD₹236


NIACL Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply NIACL Bharti 2026 Online?

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरतीमध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशियल लिंकच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

खालील प्रोसेस ला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

Step 1 : सर्वात आधी खाली दिलेल्या ऑफिशियल लिंक ला भेट द्या. 

Step 2 : होम पेजवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करा. 

Step 3 : नाव, ईमेल 🆔, मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅपच्या टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. 

Step 4 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

Step 5 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

Step 6 : शेवटी अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

Step 7 : अर्ज फॉर्म ची प्रिंट काढून ठेवा. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 






FAQ

NIACL Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 23 जून 2026 पासून सुरू आहेत.

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरतीमध्ये एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 550 पदे भरली जाणार आहेत.

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरतीमध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती च्या अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉06 जुलै 2026

अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.




 हे पण वाचा 👇👇👇👇

Mazagon Dock Bharti 2026: माझगाव डॉक मध्ये 495 अप्रेंटिस पदांची भरती सुरू, 10वी/ITI पास उमेदवारांना संधी

Central Bank Of India Bharti 2026: 4500 पदांसाठी मोठी भरती जाहीर, मिळणार ₹15,000 मासिक वेतन – अर्ज करा

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment