BEML Bharti 2026: ऑपरेटर पदासाठी 362 जागांची भरती सुरू, पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खूप प्रयत्न करूनही नोकरी मिळाली नाही तर तुमच्यासाठी BEML लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटी मध्ये ऑपरेटर या पदासाठी 362 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. BEML Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये 22 जून 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि दहा जुलै २०१६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर BEML लिमिटेड भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

BEML लिमिटेड भरती 2026 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा अर्ज शुल्क शैक्षणिक योग्यता मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे. 

भरती विभाग : BEML लिमिटेड

एकूण पदसंख्या : 362 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : ऑपरेटर

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत 

शैक्षणिक योग्यता : संबंधित ट्रेडमध्ये प्रथम श्रेणी + ‘नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग’

वय मर्यादा : 18 ते 29 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹16,900 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 



BEML Bharti 2026 Application Fee

प्रवर्गशुल्क
General/OBC/EWS₹200
SC/ST/PWDशुल्क नाही 



BEML Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख22 जून 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 जुलै 2026




BEML Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

BEML लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply BEML Bharti 2026 Online?

BEML लिमिटेड भरती मध्ये अर्जदार खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करू शकता. 

Step 1 : सर्वात आधी उमेदवारांना खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक वर जावे लागेल. 

Step 2 : वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर new Registration या ऑप्शनवर क्लिक करा. 

Step 3 : सर्व आवश्यक माहिती टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. 

Step 4 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेले वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

Step 5 : आवश्यक कागदपत्र अपलोड करा. 

Step 6 : अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

Step 7 : शेवटी अर्ज फॉर्म ची प्रिंट काढून ठेवा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
Official Sitewww.bemlindia.in


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 






FAQ

BEML Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 22 जून 2026 पासून सुरू आहेत.

BEML लिमिटेड भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 362 पदे भरली जाणार आहेत.

BEML लिमिटेड भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

BEML लिमिटेड भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉 10 जुलै 2026 



 हे पण वाचा 👇👇👇👇

Mazagon Dock Bharti 2026: माझगाव डॉक मध्ये 495 अप्रेंटिस पदांची भरती सुरू, 10वी/ITI पास उमेदवारांना संधी

SBI PO Bharti 2026: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1500 पदांची मोठी भरती सुरू, पदवीधरांना सुवर्णसंधी

Central Bank Of India Bharti 2026: 4500 पदांसाठी मोठी भरती जाहीर, मिळणार ₹15,000 मासिक वेतन – अर्ज करा



शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment