
सरकारी बँक मध्ये खूप दिवसापासून नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ या पदासाठी 1500 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SBI PO Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 18 जून 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 08 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
SBI PO Bharti 2026 Overview
| भरतीचे नाव | SBI PO Bharti 2026 |
| विभाग | भारतीय स्टेट बँक |
| पद संख्या | 1500 पदे |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
| अर्ज पद्धत. | Online |
| शैक्षणिक योग्यता | कोणत्याही शाखेतील पदवी, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे शेवटचे सेमिस्टर आहेत ते पण या भरतीमध्ये अर्ज करू शकता |
| वय मर्यादा | 21 ते 30 वर्षे |
| अधिकृत संकेतस्थळ | www.sbi.co.in |
SBI PO Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू | 18 जून 2026 |
| अर्जाची अंतिम तारीख | 08 जुलै 2026 |
| Phase I- पूर्व परीक्षा | ऑगस्ट 2026 |
| Phase II- मुख्य परीक्षा | सप्टेंबर 2026 |
| Phase III | ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2026 |
SBI PO Bharti 2026 Application Fee
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| General/EWS/OBC | ₹750 |
| SC/ST/PwBD – | शुल्क नाही |
SBI PO Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply SBI PO Bharti 2026 Online? (अर्ज करण्याची पद्धत)
भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
FAQ
SBI PO Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?
👉 अर्ज 18 जून 2026 पासून सुरू आहेत.
भारतीय स्टेट बँक भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?
👉एकूण 1500 पदे भरली जाणार आहेत.
भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?
👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉 08 जुलै 2026
अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?
👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.
हे पण वाचा 👇👇👇