CUET Result 2026 Date: CUET UG निकाल कधी लागणार? येथे पहा संपूर्ण अपडेट आणि डाउनलोड लिंक

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CUET Result 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट अंडरग्रेजुएट CUET UG 2026 चा रिझल्ट लवकरच जाहीर करेल याची अपेक्षा आहे. विद्यार्थी रिझल्ट cuet.nta.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन बघू शकता. 

NTA ने 11 ते 31 मे आणि 6 ते 7 जून 2026 या कालावधीत 321 परीक्षा शहरांमध्ये CUET UG परीक्षा घेतली होती त्यामध्ये एकूण 36 विषय देण्यात आलेले होते जे 13 भाषा आणि  23 विशिष्ट विषय आणि त्यामध्ये 1 जनरल अॅप्टिट्यूड टेस्ट चा समावेश होता. CUET UG 2026 साठी एकूण 15,68,867 आजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती 

NTA ने CUET Result 2026 जाहीर केलेला नाही परंतु मागच्या वर्षी याच परीक्षेचा रिझल्ट 04 जुलै 2026 रोजी जाहीर करण्यात आला होता म्हणजेच पुढील काही दिवसात CUET Result 2026 जाहीर करण्यात येईल.  




CUET Result 2026 कसा तपासावा?

CUET Result 2026 पाहण्यासाठी विद्यार्थी खाली स्टेपला फॉलो करू शकता खालील. स्टेपला फॉलो करून सोप्या पद्धतीने रिझल्ट बघू शकता. 

Step 1 : सर्वात आधी विद्यार्थ्यांना cuet.nta.nic.in या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल. 

Step 2 : ऑफिशियल वेबसाईटचे होम पेजवर गेल्यानंतर CUET UG 2026 Result या ऑप्शनवर क्लिक करा. 

Step 3 : त्यानंतर आपलिकेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चर टाकून सबमिट बटनावर क्लिक करा. 

Step 4 : त्यानंतर तुमच्या समोर तुमचा रिझल्ट बघायला मिळेल. 

Step 5 : लवकरात लवकर रिझल्ट डाऊनलोड करून घ्या. 

FAQ

Q. CUET Result 2026 कधी जाहीर झाला?

👉 लवकरात लवकर कळवण्यात येईल.  

Q. CUET निकाल कसा पाहायचा?

👉Roll Number किंवा Registration Number वापरून निकाल पाहता येईल.

Q. CUET Result Merit List कुठे डाउनलोड करायची?

👉 अधिकृत संकेतस्थळावरून PDF डाउनलोड करता येईल.

Q. CUET Result Cut Off किती आहे?

👉 अधिकृत Cut Off जाहीर झाल्यानंतर माहिती अपडेट केली जाईल.

हे पण वाचा 👇👇👇

Central Bank Of India Bharti 2026: 4500 पदांसाठी मोठी भरती जाहीर, मिळणार ₹15,000 मासिक वेतन – अर्ज करा

MSBTE Result Summer 2026 Date जाहीर? Diploma निकाल कधी लागणार जाणून घ्या संपूर्ण अपडेट

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment