
Msbte Result Summer 2026 Date : डिप्लोमा परीक्षा देणाऱ्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात हाच प्रश्न उठत आहे की एमएसबीटीई डिप्लोमा निकाल 2026 कधी लागेल तर निकालाची तारीख 15 ते 20 जून 2026 यादरम्यान ठेवण्यात आलेली आहे म्हणजेच या तारखेच्या आत मध्ये रिझल्ट लागून जाईल.
Msbte Result अधिकृत वेबसाईट msbte.ac.in वर जाहीर केला जाईल. रिझल्ट चेक करण्याची पूर्ण प्रोसेस खाली देण्यात आलेली आहे खालील माहिती पूर्ण वाचा…
MSBTE Diploma Summer 2026 Result Date
| MSBTE Exam Result Date | 15 ते 20 जून 2026 |
| MSBTE Winter 2026 Exam | नोव्हेंबर 17 डिसेंबर 09, 2026 |
| MSBTE Result Winter 2026 Date | जानेवारी 2026 |
How to Check MSBTE Diploma Result 2026? (Result कसा तपासावा?)
MSBTE Diploma Summer 2026 Result Date चेक करण्यासाठी विद्यार्थी खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाइन रिझल्ट बघू शकता.
Step 1 : सर्वात आधी विद्यार्थ्यांना msbte.ac.in च्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
Step 2 : त्यानंतर परीक्षेचे सत्र निवडा.
Step 3 : त्यानंतर एनरोलमेंट नंबर किंवा रोल नंबर टाकून विद्यार्थी सोप्या पद्धतीने रिझल्ट बघू शकता.
Step 4 : जर वरील सर्व प्रोसेस करूनही तुमचा रिझल्ट दिसत नाही तर पेजला रिफ्रेश करून पुन्हा रिझल्ट बघा.
Msbte Result Summer 2026 Date
Msbte Result Summer 2026 Date मध्ये गुण, टोटल गुण, ग्रेड आणि रिझल्ट चा समावेश असतो.
- Total Marks
- विद्यार्थ्याचे नाव
- नोंदणी क्रमांक
- आसन क्रमांक
- अभ्यासक्रम आणि सत्र
- विषयनिहाय गुण
- एकूण गुण
मागील वर्षीच्या Msbte Result Date 2026
मागील काही वर्षांमध्ये Msbte Result Date खालील प्रमाणे आहेत त्यानुसार अनुमान लावू शकता की 2026 मध्ये रिझल्ट कधी लागेल.
| वर्ष | मागील वर्षीच्या रिझल्ट तारखा |
|---|---|
| 2025 | June 20, 2025 |
| 2024 | June 29, 2024 |
| 2023 | June 29, 2023 |
| 2022 | July 29, 2022 |
FAQ
Q. Msbte Result Summer 2026 कधी जाहीर झाला?
👉 निकाल 15 ते 20 जून 2026 रोजी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.
Q. निकाल कसा पाहायचा?
👉Roll Number किंवा Registration Number वापरून निकाल पाहता येईल.
Q. Merit List कुठे डाउनलोड करायची?
👉 अधिकृत संकेतस्थळावरून PDF डाउनलोड करता येईल.
Q. Cut Off किती आहे?
👉 अधिकृत Cut Off जाहीर झाल्यानंतर माहिती अपडेट केली जाईल.
हे पण वाचा👇👇👇