CA Final Result May 2026 Out Now: नूर सिंगला ठरला टॉपर, रिझल्ट डाउनलोड लिंक येथे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने CA Final Result May 2026 रिझल्टची ऑफिशिअल घोषणा केलेली आहे. में 2026 मध्ये जाहीर केलेल्या चार्टर्ड अकाउंटंट (CA) फायनल परीक्षेचा निकाल 18 जून 2026 रोजी अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेला आहे. 

विद्यार्थी रिझल्ट पाहण्यासाठी caresults.icai.org ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. रिझल्ट सोबतच मेरिट लिस्ट आणि टॉपरची यादी पण जाहीर करण्यात आलेली आहे. 

नूर सिंगलाने 83.17% गुण प्राप्त करून भारतातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर रितीज सराफने यांनी दुसरा तर डोंबिवलीच्या सोहन मांजरेकरने दुसरे स्थान प्राप्त केलेले आहे. 

CA Final Result May 2026 Topper list 

विद्यार्थ्यांचे नावगुणटक्के
AIR 1नूर सिंगला, पतियाळा 49983.17%
AIR 2रितीज सराफ, हावडा 47579.17%
AIR 3सोहन अनिल मांजरेकर, डोंबिवली (पूर्व) –473



CA Final Result May 2026 कसा तपासावा?

खालील स्टेपला फॉलो करून विद्यार्थी CA Final Result May 2026 सोप्या पद्धतीने बघू शकता.

Step 1 : सर्वात आधी विद्यार्थ्यांना caresults.icai.org वेबसाईटवर जावे लागेल. 

Step 2 : वेबसाईटच्या होमपेज वर गेल्यानंतर  CA Final May 2026 Result या ऑप्शनवर क्लिक करा. 

Step 3 : त्यानंतर आवश्यक माहिती जसे की रोल नंबर आणि नोंदणी क्रमांक टाका.

Step 4 : सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. 

Step 5 : त्यानंतर तुमचा रिझल्ट स्क्रीनवर बघायला मिळेल. 

 Step 6 : रिझल्ट लवकरात लवकर डाऊनलोड करून घ्या. 

CA Final Result  पाहण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट  

खालील तिन्ही अधिकृत वेबसाईटचा वापर करून विद्यार्थी CA Final Result May 2026 रिझल्ट बघू शकता. 

  • icai.nic.in
  • caresults.icai.org
  • icai.org

FAQ

Q. CA Final Result May 2026 कधी जाहीर झाला?

👉 निकाल 18 जून 2026 रोजी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

Q. CA फायनल निकाल कसा पाहायचा?

👉Roll Number किंवा Registration Number वापरून निकाल पाहता येईल.

Q. CA Final Result 2026 Merit List कुठे डाउनलोड करायची?

👉 अधिकृत संकेतस्थळावरून PDF डाउनलोड करता येईल.

Q. CA Final Result 2026 Cut Off किती आहे?

👉 अधिकृत Cut Off जाहीर झाल्यानंतर माहिती अपडेट केली जाईल.


हे पण वाचा 👇👇👇

MSBTE Result Summer 2026 Date जाहीर? Diploma निकाल कधी लागणार जाणून घ्या संपूर्ण अपडेट

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी बंपर भरती 2026


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment