Krushi Sevak Syllabus in Marathi PDF Download 2026: कृषी सेवक अभ्यासक्रम, परीक्षा पॅटर्न आणि संपूर्ण माहिती

Krushi sevak syllabus pdf, Krushi sevak bharti 2026, Krushi sahayak syllabus pdf download, Krushi sevak bharti 2026 last date, Krushi sevak question paper 2019 pdf 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


महाराष्ट्र मधील कित्येक तरुण कृषी विभागाकडून निघालेल्या भरती ची तयारी करीत असतात तर त्याच तरुणांना तयारी करताना  Krushi Sevak Syllabus in Marathi PDF Download संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. 

कृषी सेवा भरती परीक्षेची तयारी करताना अभ्यासक्रम (syllabus), परीक्षेचे स्वरूप  (Exam Pattern) आणि विषयाची माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून तरुणांना Krushi sevak bharti ची योग्य प्रकारे तयारी करता येईल. 

म्हणून सर्व तरुणांना कृषी सेवा परीक्षेत Syllabus संबंधित कोणतेही अडचणी येऊ नये म्हणून आम्ही या पोस्टमध्ये Syllabus संबंधित सर्व माहिती डिटेल नुसार खाली दिलेली आहे त्यामध्ये एक्झाम पॅटर्न, Subject Wise Syllabus, Preparation Strategy आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे . 

krushi Sevak Syllabus 2026 PDF Download: Exam Pattern, Subject Wise Topics

(krushi Sevak Syllabus 2026 ऑफिशियल सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेला आहे. कृषी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत त्याचबरोबर krushi Sevak Syllabus 2026 PDF Download Link पण खाली देण्यात आलेली आहे. 

krushi Sevak Syllabus 2026 Overview

तपशीलमाहिती
भरतीचे नावkrushi Sevak Bharti 
विभागकृषी सेवा 
परीक्षा प्रकारOnline / Offline
एकूण प्रश्न140
एकूण गुण200
कालावधी2 तास 
परीक्षा भाषामराठी किंवा इंग्रजी 
अधिकृत संकेतस्थळ[krishi.maharashtra.gov.in]

krushi Sevak bharti Selection Process

कृषी सेवक भरती मध्ये उमेदवारांना खाली स्टेपच्या आधारे निवडले जाते. 

✅ Online Exam 

 ✅ Merit List 

✅ Document Verification 

 ✅ Final Selection

Krushi Sevak Exam Pattern 2026 

विषयप्रश्न गुण
मराठी2020
इंग्रजी2020
गणित, सामान्य बुद्धिमत्ता (Reasoning)2020
सामान्य ज्ञान (GK)2020
कृषी विषय60120
एकूण140200

कृषी सेवक परीक्षा वैशिष्ट्ये 

  • एकूण प्रश्न 140
  • एकूण गुण: 200
  • कालावधी: 2 तास 

Krushi Sevak Subject Wise Syllabus

1) मराठी (Marathi)

व्याकरण

समानार्थी शब्द

विरुद्धार्थी शब्द

म्हणी व वाक्प्रचार

एका शब्दात उत्तर

शब्दशुद्धी

वाक्यरचना

काळ, प्रयोग

संधी व समास


2) इंग्रजी भाषा (English)

Grammar

Tense

Articles

Verb, Adjective, Adverb

Synonyms & Antonyms

Error Spotting

Fill in the Blanks

Sentence Correction

Reading Comprehension

Idioms & Phrases


3) सामान्य ज्ञान (General Knowledge)

महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्राचा भूगोल

भारतीय राज्यघटना

सामान्य विज्ञान

चालू घडामोडी

संगणक ज्ञान

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी


4) बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning)

संख्या मालिका

अक्षर मालिका

Coding-Decoding

दिशा ज्ञान

रक्तसंबंध

वेन आकृती

साम्य व वर्गीकरण

Calendar

Logical Reasoning


5) कृषी विषय (Agriculture) 

कृषीशास्त्र (Agronomy)

मृदाशास्त्र (Soil Science)

पीक उत्पादन तंत्रज्ञान

खत व्यवस्थापन

सेंद्रिय शेती

कीड व रोग व्यवस्थापन

तण नियंत्रण

बागायती पिके

फळे व भाजीपाला उत्पादन

कृषी अर्थशास्त्र

कृषी विस्तार शिक्षण

जलसंधारण (Watershed Management)

काढणीनंतरचे तंत्रज्ञान

कृषी प्रक्रिया उद्योग

वनस्पती शरीरशास्त्र

जैवतंत्रज्ञान

बीज तंत्रज्ञान

Krushi Sevak Preparation Strategy 

पहिला महिना : पहिल्या महिन्यात अभ्यासक्रम संपूर्ण समजून घ्यावा त्यानंतर Topic Wise Notes तयार करा.

दुसरा महिना : दुसऱ्या महिन्यात Previous Year Papers सोडवा त्याचबरोबर Mock Tests द्या

तिसरा महिना : रिविजन करा आणि Weak Topics वर लक्ष द्या


Important Links

Syllabus PDFयेथे क्लिक करा 

Krushi Sevak Previous Year Question Paper

गडचिरोली कृषी सेवक भरती 2014येथे क्लिक करा 
नाशिक कृषी सेवक भरती पेपर 2014 PDFयेथे क्लिक करा 
पुणे कृषी सेवक भरती पेपर 2013 PDF येथे क्लिक करा 

FAQ

Q.Krushi Sevak Syllabus 2026 जाहीर झाला आहे का?

👉 होय, अधिकृत अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

Q. Krushi Sevak Syllabus PDF कुठे डाउनलोड करायचा?

👉 अधिकृत संकेतस्थळावरून किंवा वरील लिंकवरून डाउनलोड करता येईल.

Q. Krushi Sevak Exam Pattern काय आहे?

👉  वरील प्रमाणे एक्झाम पॅटर्न आहे.

Q. कृषी सेवक परीक्षेची तयारी कशी करावी?

👉 Syllabus पूर्ण करून Mock Tests आणि Previous Papers सोडवावेत.


हे पण वाचा 👇👇👇👇

Panchayat Samiti Yojana  2026: ग्रामीण भागात येणार मोठा बदल! तुमच्या गावाचं भविष्य आता तुमच्या हातात!

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment