
RRB Technician Bharti ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी आनंदाचे बातमी समोर आलेली आहे भारतीय रेल्वेमध्ये ‘टेक्निशियन’ या पदासाठी 6557 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ भरती मध्ये 30 जून 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 29 जुलै २०२६ हे अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवार आणि लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
RRB Technician Bharti 2026 मध्ये अर्जदार उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा अर्ज शुल्क शोषण योग्यता मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
RRB Technician Bharti 2026 Overview
| भरतीचे नाव | RRB Technician Bharti 2026 |
| विभाग | भारतीय रेल्वे |
| पदसंख्या | 6557 पदे |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
| मासिक वेतन | ₹19,900 रुपये ते ₹29,200 रुपये |
| अर्ज पद्धत. | Online |
| अर्ज सुरू | 30 जून 2026 |
| अर्जाची अंतिम तारीख | 29 जुलै 2026 |
| अधिकृत संकेतस्थळ | www.indianrailways.gov.in |
RRB Technician Bharti 2026 Application Fee
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| General/OBC/EWS | ₹500 |
| SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला | ₹250 |
RRB Technician Vacancy Details
| पद | पदसंख्या | शैक्षणिक योग्यता | वय मर्यादा |
|---|---|---|---|
| टेक्निशियन ग्रेड I सिग्नल | 323 | B.Sc (Physics / Electronics / Computer Science / किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा | 18 ते 33 वर्षे |
| टेक्निशियन ग्रेड III | 6234 | 10वी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI | 18 ते 30 वर्षे |
RRB Technician Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply RRB Technician Bharti 2026 Online? (अर्ज करण्याची पद्धत)
भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ भरती मध्ये अर्जदार ऑनलाईन अर्ज करू शकत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे.
Step 1 : सर्वात आधी उमेदवारांना rrbapply.gov.in/ या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
Step 2 : वरील वेबसाईटचे होम पेजवर गेल्यानंतर “Apply” या ऑप्शन वर क्लिक करा.
Step 3 : त्यानंतर सर्व आवश्यक माहिती टाकून अकाउंट तयार करून घ्या.
Step 4 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले शैक्षणिक माहिती आणि वैयक्तिक माहिती लक्षपूर्वक भरा.
Step 5 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
Step 6 : शेवटी अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
Step 7 : अर्ज फार्मची प्रिंट काढून ठेवा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
SBI SCO Bharti 2026: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 84 पदांची भरती | पात्रता, पगार, अर्ज प्रक्रिया
RRB Section Controller Bharti 2026: रेल्वेमध्ये 119 पदांची भरती, पदवीधरांना संधी | Apply Online
FAQ
RRB Technician Bharti 2026 Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?
👉 अर्ज 30 जून 2026 पासून सुरू आहेत.
भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?
👉एकूण 6557 पदे भरली जाणार आहेत.
भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?
👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.
भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ भरती मध्येbअर्जाची अंतिम तारीख काय आहे?
👉 29 जुलै 2026
अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?
👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.