
खूप विद्यार्थी राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षेची खूप दिवसापासून वाट पाहत होते तर त्याच तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा जाहीर करण्यात आलेली आहे या जाहीर परीक्षेमध्ये 394 रिक्त जागेवर पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेली आहे. UPSC NDA Bharti 2026
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा मध्ये बारावी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. या परीक्षेमध्ये ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 09 जून 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या परीक्षेमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे परीक्षेची तयारी करावी.
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा मध्ये अर्ज कसे करावे अर्ज करताना आवश्यक पात्रता काय पाहिजे त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आणि वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : UPSC
एकूण पदसंख्या : 394 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नौदल अकॅडमी [10+2 कॅडेट एंट्री स्कीम
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : 12 वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार अर्ज करू शकता
वय मर्यादा : 21 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
UPSC NDA Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC | ₹100 |
| SC/ST/महिला – | शुल्क नाही |
UPSC NDA Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 9 जून 2026 |
| परीक्षा तारीख | 13 सप्टेंबर 2026 |
UPSC NDA Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply UPSC NDA Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा मध्ये उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अकाउंट तयार करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा आणि योग्य माहिती देऊन फॉर्म भरा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | https://upsconline.nic.in |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
पंजाब & सिंध बँकेत अप्रेंटिस पदाच्या 635 रिक्त जागेवर बंपर भरती 2026