
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस या पदासाठी 608 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहेत. HPCL Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये इंजिनिअरिंग पदवी असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 16 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 2 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
एकूण पदसंख्या : 608 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन) या संबंधित विषयात इंजीनियरिंग पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 25 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹25,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
HPCL Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 16 फेब्रुवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 05 मार्च 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडीद्वारे अपडेट केल्या जातील.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026 पात्रता
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार भारताचा निवासी पाहिजे.
✅ 18 ते 25 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन) या विषयांमध्ये इंजिनिअरिंग पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
HPCL Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply HPCL Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. खाली स्टेप ला फोलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर “न्यू रजिस्ट्रेशन” या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 3 : रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा.
स्टेप 4 : अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करा.
स्टेप 5 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फ्रॉम सबमिट करा.
स्टेप 6 : शेवटी फॉर्म ची प्रिंट काढून घ्या.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
पश्चिम रेल्वे मध्ये 5349 पदांसाठी बंपर भरती 2026
संगणन विकास केंद्रात 805 पदांसाठी भरती 2026
आधार ऑपरेटर सुपरवायझर या पदासाठी 250 रिक्त जागेवर भरती 2026
अंतिम शब्द
HPCL Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू