
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी 66 रिक्त जागेवर भरती जाहीर केलेली आहे. PCMC Bharti 2026
या जाहीर पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती मध्ये 7 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 13 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असूनही चुकू उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : पिंपरी चिंचवड महानगरपालिका
एकूण पदसंख्या : 66 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी शिफ्टड्युटी आणि रक्तपेढी रक्त संक्रमण अधिकारी
नोकरीचे स्थान : रक्तपेढी रक्त संक्रमण अधिकारी
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना ₹75000 ते ₹80000 या दरम्यान मासिक वेतन देण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
PCMC Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 7 एप्रिल 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 13 एप्रिल 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भर्ती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| कनिष्ठ निवासी | 56 | मान्यता प्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी |
| वैद्यकीय अधिकारी | 05 | मान्यता प्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी |
| वैद्यकीय अधिकारी शिफ्टड्युटी | 03 | मान्यता प्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी उत्तीर्ण |
| रक्तपेढी रक्त संक्रमण अधिकारी | 05 | मान्यता प्राप्त लवद्यापीठाची MBBS/DCP उत्तीणह |
PCMC Bharti 2026 Required documents (आवश्यक कागदपत्रे)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To apply PCMC Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक देण्यात आलेली आहे खालील लिंक वर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
स्टेप 2 : खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
स्टेप 3 :त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 4 :अवश्य कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 5 :शेवटी अर्ज फॉर्म सबमिट करा.
स्टेप 6 :अर्ज फॉर्म चे प्रिंट काढून ठेवा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
चलन नोट प्रेस मध्ये 534 जागांसाठी भरती 2026