मुंबई उच्च न्यायालय मध्ये 28 पदांसाठी भरती 2026 | Bombay High Court Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये नोकरी मिळवण्याची स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये सहयोगी या पदासाठी 28 रिक्त जागेवर भरती जाहीर केलेली आहे. Bombay High Court Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये 16 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 एप्रिल 2026 या तारखेला 5:00 PM पर्यंत अर्ज करू शकता इच्छुक उमेदवारानी लवकरात लवकर मुंबई उच्च न्यायालय भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

मुंबई उच्च न्यायालय भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय

एकूण पदसंख्या : 28 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : सहयोगी

नोकरीचे स्थान : मुंबई

वय मर्यादा : 21 ते 38 वर्षे वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (राखीव प्रवर्ग 21 ते 43 वर्षे)

अर्ज शुल्क : उमेदवारांना ₹1000 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹92,960 ते ₹1,36,520 मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

Bombay High Court Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख16 एप्रिल 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 एप्रिल 2026

 इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 



मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 शैक्षणिक पात्रता 

✅अर्जदार उमेदवाराकडे कायद्याची पदवी असणे अनिवार्य आहे. 

✅अर्जदार उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 

✅इंग्रजी टायपिंग 40 wpm किंवा shorthand 80 wpm असल्यास प्राधान्य दिले जाईल. 

✅अर्जदार उमेदवाराला मराठी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे अनिवार्य आहे. 

Bombay High Court Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

मुंबई उच्च न्यायालय भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Bombay High Court Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

मुंबई उच्च न्यायालय भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिसच्या लिंक देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 66 पदांसाठी भरती 2026

चलन नोट प्रेस मध्ये 534 जागांसाठी भरती 2026

दक्षिण मध्य रेल्वे मध्ये 2801 पदांसाठी बंपर भरती 2026








शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment