भारतीय लष्करात CSBO पदाच्या 190 जागांसाठी भरती 2026 | Indian Army CSBO Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


इंडियन आर्मी भरती ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे इंडियन आर्मी ने  भारतीय लष्करात CSBO पदाच्या 190 रिक्त जागेवर भरती जाहीर केलेली आहे. Indian Army CSBO Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये 10वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 02 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भारतीय लष्करात CSBO पद भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क , शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : भारतीय आर्मी विभाग 

एकूण पदसंख्या : 190 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर (CSBO)

नोकरीचे स्थान : संपूर्ण

शैक्षणिक योग्यता : दहावी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 25 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. !SC/ST 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याच्या आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना  ₹21,700 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ई-मेल द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले जातील. 




Indian Army CSBO Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख3 मे 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मे 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भर्ती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील. 



Indian Army CSBO Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारतीय लष्करात CSBO पद भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Indian Army CSBO Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

भारतीय लष्करात CSBO पद भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेली आहे. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : sunshine.rise@nic.in


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

POWERGRID Bharti 2026: 669 जागांसाठी मोठी संधी, सरकारी नोकरी मिळवा 

आदिवासी विकास विभाग मार्फत 416 पदावर बंपर भरती 2026

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2919 रिक्त पदावर बंपर भरती 2026







शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment