
खूप दिवसापासून नोकरीच्या शोधात आहात तरीही नोकरी मिळालेली नाही तर तुमच्यासाठी कोल इंडिया लिमिटेड ने नोकरी देण्याची सुवर्णसंधी काढलेले आहे या भरतीमध्ये एकूण 660 अतिरिक्त आहेत. Coal India Bharti 2026
कोल इंडिया लिमिटेड भरती मध्ये 12 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 11 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर कोल इंडिया लिमिटेड भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
कोल इंडिया लिमिटेड मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : कोल इंडिया लिमिटेड
एकूण पदसंख्या : 660 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : इंजिनिअरिंग पदवी किंवा M.Sc. / M.Tech. किंवा MA (Hindi) किंवा पदवीधर + कंपनी सेक्रेटरी
वय मर्यादा : 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST 05 वर्षे सूट) (OBC 03 वर्षे सूट)
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
Coal India Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC/EWS | ₹1180 |
| SC/ST/PWD/ExSM | शुल्क नाही |
Coal India Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 12 मे 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 11 जून 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्या नंतर अपडेट केल्या जातील.
Coal India Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
कोल इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Coal India Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
कोल इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या पद्धतीने अर्ज करू शकता किंवा खाली दिलेला स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना खाली दिलेल्या ऑफिशियल लिंक वर जावे लागेल.
स्टेप 2 :ऑफिशियल लिंक वर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 3 : त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म रजिस्ट्रेशन ओपन होईल त्यामध्ये पोस्ट नेम, पोस्ट कोड, कॅनडाचे नाव, मोबाईल नंबर आणि इतर सर्व माहिती टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या
रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
भारतीय लष्करात CSBO पदाच्या 190 जागांसाठी भरती 2026