भारतीय लष्करात CSBO पदाच्या 190 रिक्त जागेवर भरती 2026 | Indian Army CSBO Bharti 2026 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



भारतीय सेना मध्ये नोकरी मिळण्याचे स्वप्न बघणार्‍या तरुणांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आलेली आहे भारतीय  संन्यामध्ये सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर (CSBO) या पदासाठी 190 रिक्त पदावर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Indian Army CSBO Bharti 2026 

या जाहीर आर्मी भरती मध्ये 02 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 मे 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भारतीय लष्करात CSBO भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : इंडियन आर्मी

एकूण पदसंख्या : 190 पदे रिक्त आहेत

पदाचे नाव : सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर (CSBO)

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : दहावी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 25 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST 05 वर्षे सूट) (OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹21,700 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ई-मेल द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले जाते. 

Indian Army CSBO Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख02 मे 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मे 2026

 इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील. 

Indian Army CSBO Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारतीय लष्करात CSBO भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Indian Army CSBO Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

भारतीय लष्करात CSBO भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल : sunshine.rise@nic.in


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 




🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

SSB Sport Quota Bharti 2026 : खेळाडूंना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 404 पदे उपलब्ध

युनियन बँक ऑफ इंडिया बँक मध्ये 1865 पदांसाठी भरती 2026

CRPF कॉन्स्टेबल पदासाठी 9,195 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2026 





शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment