
रेल्वे भरतीची खूप आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) या पदासाठी 1079 उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. SECR Bharti 2026
या जाहीर रेल्वे भरतीमध्ये 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये ITI शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 19 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 18 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचं बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
एकूण पदसंख्या : 1079 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
नोकरीचे स्थान : नागपूर विभाग
शैक्षणिक योग्यता : 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये ITI शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे.
वय मर्यादा : 15 ते 24 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे (SC/ST 05 वर्षे सूट) (OBC 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : विविध पदे असून उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
SECR Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 19 मे 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 18 जून 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भर्ती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील.
SECR Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply SECR Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना खाली दिलेल्या लिंक वर जावे लागेल.
स्टेप 2 : खाली दिलेल्या लिंक वर जाऊन रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेले वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 4 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 5 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
स्टेप 6 : शेवटी अर्ज फ्रॉमची प्रिंट काढून घ्या.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
कामगार आयुक्तालयात 78 जागांसाठी भरती 2026
भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट या पदासाठी 11127 रिक्त जागेवर बंपर भरती 2026
SSB Sport Quota Bharti 2026 : खेळाडूंना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 404 पदे उपलब्ध