
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 60 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे जे नागरिक या भरतीसाठी इच्छुक आहेत त्या नागरिकांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये आवेदन करावे.
या भरतीमध्ये ऑनलाइन पद्धतीने आवेदन सुरू झालेले आहे आणि 15 जून 2026 ही आवेदन करण्याची शेवटची तारीख असून लवकरात लवकर या भरतीमध्ये आवेदन करावे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्रे कोणते पाहिजे त्याचबरोबर वय मर्यादा, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : भारतीय राष्ट्रीय महामार्ग
एकूण पदसंख्या : 60 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : Degree in Civil Engineering पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST 05 वर्षे सूट) (OBC 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या झालेल्या उमेदवारांना पदा नुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
NHAI Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 जून 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील.
NHAI Bharti 2026 Required documents (आवश्यक कागदपत्रे)
भारतीय राष्ट्रीय महामार्ग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply NHAI Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
भारतीय राष्ट्रीय महामार्ग भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली दिलेली आहे.
स्टेप 1 : खालील स्टेप ला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 2 : खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
स्टेप 3 : त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 4 : त्यानंतर नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल 🆔 टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
स्टेप 5 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा.
स्टेप 6 : अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 7 : त्यानंतर अर्ज फ्रॉम सबमिट करा.
स्टेप 8 : शेवटी अर्ज फॉर्म ची प्रिंट काढून घ्या.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट या पदासाठी 11127 रिक्त जागेवर बंपर भरती 2026
SSB Sport Quota Bharti 2026 : खेळाडूंना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 404 पदे उपलब्ध