
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेज कंपनी लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये सिक्योरिटी स्क्रीनर्स या पदासाठी 158 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. AAICLAS Bharti 2026
या भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 21 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेल्या आहेत आणि 08 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेज कंपनी लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेज कंपनी लिमिटेड
एकूण पदसंख्या : 158 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : सिक्योरिटी स्क्रीनर्स
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 27 वर्षे दरम्यान वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹30,000 ते ₹34,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
AAICLAS Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC | ₹750 |
| SC/ST/EWS/महिला | ₹100 |
AAICLAS Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 21 मे 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 8 जून 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील.
AAICLAS Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेज कंपनी लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply AAICLAS Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेज कंपनी लिमिटेड भरतीमध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे.
खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना खाली दिलेल्या लिंक वर जावे लागेल.
स्टेप 2 : खाली दिलेल्या लिंक वर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 4 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 5 : त्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
स्टेप 6 : शेवटी अर्ज फ्रॉम ची प्रिंट काढून ठेवा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
नॅशनल एल्युमिनियम कंपनी मध्ये 268 जागांसाठी भरती 2026
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1079 जागांसाठी बंपर भरती 2026
भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट या पदासाठी 11127 रिक्त जागेवर बंपर भरती 2026