
सरकारी बँक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे पंजाब & सिंध बँकेत अप्रेंटिस पदाच्या 635 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Punjab And Sind Bank Apprentice Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता 21 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 6 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर या भरती करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
पंजाब & सिंध बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्व वाचा…
भरती विभाग : पंजाब & सिंध बँक
एकूण पदसंख्या : 635 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : अप्रेंटिस
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 20 ते 28 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. ( SC/ST 05 वर्षे सूट) (OBC 03 वर्षे सूट)
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 12,300 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
Punjab And Sind Bank Apprentice Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC/EWS | ₹200 |
| SC/ST/PWD | ₹100 |
Punjab And Sind Bank Apprentice Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 21 मे 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 6 जून 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील.
Punjab And Sind Bank Apprentice Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
पंजाब & सिंध बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Punjab And Sind Bank Apprentice Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
पंजाब & सिंध बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशियल च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन नोंदणी 1 | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन नोंदणी 2 | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
बँक ऑफ बडोदा मध्ये 5000 पदांसाठी बंपर भरती 2026
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1079 जागांसाठी बंपर भरती 2026
भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट या पदासाठी 11127 रिक्त जागेवर बंपर भरती 2026