सीमा रस्ते संघटनेत 899 रिक्त जागांसाठी भरती 2026 | BRO Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


खूप प्रयत्न करूनही नोकरी मिळालेली नाही तर तुमच्यासाठी पुन्हा एकदा नोकरी मिळवण्याची  खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये 899 पदे रिक्त आहेत आणि ही अपॉर्च्युनिटी सीमा रस्ते संघटने दिलेली आहे. BRO Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 04 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर सीमा रस्ते संघटना भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

सीमा रस्ते संघटना भरती मध्ये अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर अर्ज कसे करावे आणि आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेले आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा….

भरती विभाग : सीमा रस्ते संघटना

एकूण पदसंख्या : 899 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : विविध पदे

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

वय मर्यादा : 18 ते 27 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता. ( SC/ST 05 वर्षे सूट) (OBC 03 वर्षे सूट)

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

BRO Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

General/OBC/EWS/ExSM₹50
SC/ST –शुल्क नाही


BRO Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख4 जुलै 2026


पदाचे नाव आणि पद संख्या + शैक्षणिक पात्रता 

पदपद संख्याशैक्षणिक पात्रता
ड्राफ्ट्समन4212वी (विज्ञान) उत्तीर्ण + आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समनशिप + 2 वर्षाचे प्रमाणपत्र 
हिंदी टायपिस्ट1012वी उत्तीर्ण, संगणकावर हिंदी टायपिंग 
स्टोअर कीपर टेक्निकल (SKT)30012वी उत्तीर्ण
ऑपरेटर कम्युनिकेशन26110वी उत्तीर्ण + ITI
ऑपरेटर एक्स्कॅव्हेटिंग मशिनरी (OEM) (ऑर्डिनरी ग्रेड)20710वी उत्तीर्ण + अवजड मोटार वाहन चालवण्याचा परवाना असणे
इलेक्ट्रिशियन7910वी उत्तीर्ण + ITI 




शारीरिक पात्रता

विभागछातीउंचीवजन
पश्चिम हिमालयी प्रदेश75 Cm + 5 Cm expansion15847.5
पश्चिम प्लेन क्षेत्र76 Cm + 5 Cm expansion162.550
पूर्वी हिमालयी प्रदेश75 Cm + 5 Cm expansion15247.5
गोरखास (भारतीय)75 Cm + 5 Cm expansion15247.5
मध्य क्षेत्र75 Cm + 5 Cm expansion15750
दक्षिणी क्षेत्र75 Cm + 5 Cm expansion15750
पूर्व क्षेत्र75 Cm + 5 Cm expansion15750





BRO Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

सीमा रस्ते संघटना भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply BRO Bharti 2026 offline (अर्ज करण्याची पद्धत)

सीमा रस्ते संघटना भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता खाली देण्यात आलेला आहे खाली दिलेल्या ऑप्शन पत्त्याच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
अर्ज शुल्क भरण्याची लिंकयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा 

   

 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

पंजाब & सिंध बँकेत अप्रेंटिस पदाच्या 635 रिक्त जागेवर बंपर भरती 2026

भारतीय हवाई दल मध्ये 379 रिक्त जागेवर भरती 2026

बँक ऑफ बडोदा मध्ये 5000 पदांसाठी बंपर भरती 2026








शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment