Indian Army Agniveer Admit Card 2026 Download: परीक्षा तारीख जाहीर, लगेच तपासा 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Army Agniveer Admit Card 2026 : मित्रांनो तुम्ही जर इंडियन आर्मी म्हणजेच अग्निवर भरतीसाठी अर्ज केलेले असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे भारतीय सैन्य दलाने इंडियन आर्मी अग्निबिर भरती परीक्षेचे प्रवेश पत्र (Admit Card) अधिकृत वेबसाईटवर joinindianarmy.nic.in वर जाहीर केलेले आहे. 

ज्या विद्यार्थ्यांनी अग्नीवर भरतीचे फॉर्म भरले होते ते विद्यार्थी आवश्यक माहिती टाकून ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. जर तुमच्याकडे ऍडमिट कार्ड नसेल तर तुम्हाला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. 

भारतीय सैन्य मार्फत दिलेल्या माहितीनुसार अग्नीवर भरतीची कॉमन एंट्रन्स एक्झाम (CEE)  1 ते 15 जून 2026  या कालावधीत घेण्याची संभावना आहे. 

Indian Army Agniveer Admit Card 2026 Highlights

Indian Army Agniveer Admit Card 2026
भरतीचे नावकॉमन एंट्रन्स एक्झाम (CEE)
विभागइंडियन आर्मी
Admit Card Status जाहीर
Admit Card Date 15 में 2026
Exam Date  1 ते 15 जून 2026
Official Website https://joinindianarmy.nic.in

अग्निवीर हॉल तिकीट कधी डाऊनलोड करता येईल 

इंडियन आर्मी अग्निवीर भरतीचे एडमिट कार्ड 15 मे 2026 पासून अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलेले आहे. उमेदवार 15 मे 2026 पासून अग्निवीर भरतीचे ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता.  

Indian Army Agniveer Admit Card  Download करण्याची प्रक्रिया

खालील प्रोसेसला फॉलो करून उमेदवार इंडियन आर्मी अग्निवीर भरतीचे ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता सोप्या पद्धतीने 

Step 1 :  सर्वात आधी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

Step 2 : वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर Agniveer या ऑप्शन वर क्लिक करा.

Step 3 : त्यानंतर Agniveer Admit Card  Download 2026 या ऑप्शनवर क्लिक करा. 

Step 4 : त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि इतर आवश्यक माहिती टाकून ऍडमिट कार्ड डाउनलोड करा. 

Step 5 : प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवा.

Admit Card वर कोणती माहिती तपासावी?

Indian Army Agniveer Admit Card डाउनलोड केल्यानंतर खालील माहिती काळजीपूर्वक तपासा.

  • उमेदवाराचे नाव
  • रोल नंबर
  • फोटो
  • परीक्षा तारीख
  • परीक्षा केंद्र
  • स्वाक्षरी
  • परीक्षा वेळ
  • Category
  • Gender

परीक्षा केंद्रावर नेण्याची कागदपत्रे

उमेदवारांनी खालील कागदपत्रे सोबत अनिवार्य आहे. 

✅ Admit Card

✅ Aadhaar Card

✅ PAN Card

✅ Driving Licence (असेल तर)

✅ Passport Size Photo

परीक्षा केंद्रात बंदी असलेल्या वस्तू देऊ नये 

❌ मोबाईल

❌ Smart Watch

❌ Bluetooth Device

❌ Calculator

❌ Notes किंवा पुस्तके

FAQ

Q.  Indian Army Agniveer Admit Card 2026 कधी जाहीर झाला?

👉Admit Card 15 मे 2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे.

Q.  Hall Ticket कसा डाउनलोड करायचा?

👉Registration Number आणि Password वापरून डाउनलोड करता येईल.

Q.  परीक्षा कधी होणार आहे?

👉परीक्षा 1 ते 15 जून 2023 यादरम्यान घेतले जाईल.

Q.  Admit Card डाउनलोड होत नसल्यास काय करावे?

👉अधिकृत संकेतस्थळ रीफ्रेश करा किंवा काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा.

Q.  Admit Card शिवाय परीक्षा देता येईल का?

👉नाही. Admit Card अनिवार्य आहे. 


हे पण वाचा 👇👇👇

भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 7150 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर 2026

पंजाब & सिंध बँकेत अप्रेंटिस पदाच्या 635 रिक्त जागेवर बंपर भरती 2026







शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment