UPSC Bharti 2026: 194 पदांची भरती, ऑनलाइन अर्ज सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खूप विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत होणाऱ्या भरतीची आतुरतेने वाट पाहत होते तर त्याच विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी 194 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे.  

या जाहीर भरतीमध्ये 28 मे 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 12 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे या भरतीची तयारी करावी. 

केंद्रीय लोकसेवा आयोग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि मासिक वेतन किती दिले जाईल सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

UPSC Bharti 2026 Overvi

भरतीचे नावUPSC Bharti 2026
विभागकेंद्रीय लोकसेवा आयोग
पदसंख्या194 पदे 
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत 
अर्ज पद्धतOnline
अर्ज सुरू 28 मे 2026 
अर्जाची अंतिम तारीख 12 जून 2026 
वय मर्यादा18 वर्षे पूर्ण असलेल्या उमेदवार अर्ज करू शकता
शैक्षणिक योग्यता पदानुसार सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा
अधिकृत संकेतस्थळ www.upsc.gov.in


UPSC Vacancy Details 

पदपद संख्या
एअरवर्दीनेस ऑफिसर25
डेप्युटी कंट्रोलर ऑफ एक्स्प्लोसिव्ह44
मॅनेजर08
ज्युनियर टेक्निकल ऑफिसर05
ज्युनियर टेक्निकल ऑफिसर (केमिकल इंजिनिअरिंग)01
सायंटिफिक ऑफिसर (मेकॅनिकल)02
डेप्युटी सुपरिंटेंडिंग आर्किऑलॉजिकल इंजिनिअर04
असोसिएट प्रोफेसर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (पॉवर सिस्टिम)01
लेक्चरर02
सायंटिस्ट-B46
डेप्युटी डायरेक्टर (सिव्हिल इंजिनिअरिंग) 03
जॉइंट असिस्टंट डायरेक्टर06
असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर02
डेप्युटी डायरेक्टर ऑफ माइन्स सेफ्टी (मायनिंग) 08
असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (IEDS) (केमिकल)02
असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-II (IEDS) (केमिकल)03
असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (IEDS) (फूड) 03
असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-II (IEDS) (फूड)04
असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (IEDS) (होजियरी) 02
असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-II (IEDS) (होजियरी)04
असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (IEDS) (लेदर अ‍ॅण्ड फुटवेअर)03
असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-II (IEDS) (लेदर अ‍ॅण्ड फुटवेअर)04
असिस्टंट कंट्रोलर ऑफ माइन्स05
असिस्टंट डायरेक्टर / रजिस्टरिंग ऑफिसर अँटिक्विटीज01
ड्रिलर01
टुरिस्ट ऑफिसर01

एकूण पदे: [194]


UPSC Bharti 2026 Application Fee

प्रवर्गशुल्क
General/OBC/EWS₹25
SC/ST/PwBD/महिला –शुल्क नाही





UPSC Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

केंद्रीय लोकसेवा आयोग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply UPSC Bharti 2026 Online? (अर्ज करण्याची पद्धत) 

उमेदवार खालील स्टेपला फॉलो करून सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

Step 1 : सर्वात आधी उमेदवारांना खाली दिलेल्या लिंक वर जावे लागेल. 

Step 2 : त्यानंतर क्रिएट अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करून अकाउंट तयार करून घ्या. 

Step 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेले वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्ष बरोबर..

Step 4 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

Step 5 : अर्ज शुल्क देऊन  अर्ज फॉर्म सबमिट करा. 

Step 6 : शेवटी अर्ज फार्मचे प्रिंट काढून ठेवा. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 




🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी बंपर भरती 2026 

पंजाब & सिंध बँकेत अप्रेंटिस पदाच्या 635 रिक्त जागेवर बंपर भरती 2026 

बँक ऑफ बडोदा मध्ये 5000 पदांसाठी बंपर भरती 2026







FAQ

UPSC Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 28 मे 2026 पासून सुरू आहेत.

एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 194 पदे भरली जाणार आहेत.

अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉12 जून 2026

अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment