SBI PO Bharti 2026: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1500 पदांची मोठी भरती सुरू, पदवीधरांना सुवर्णसंधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सरकारी बँक मध्ये खूप दिवसापासून नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ या पदासाठी 1500 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SBI PO Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.  18 जून 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 08 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 


SBI PO Bharti 2026 Overview

भरतीचे नाव SBI PO Bharti 2026
विभागभारतीय स्टेट बँक
पद संख्या 1500 पदे 
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत 
अर्ज पद्धत. Online
शैक्षणिक योग्यता कोणत्याही शाखेतील पदवी, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे शेवटचे सेमिस्टर आहेत ते पण या भरतीमध्ये अर्ज करू शकता 
वय मर्यादा 21 ते 30 वर्षे 
अधिकृत संकेतस्थळwww.sbi.co.in



SBI PO Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू 18 जून 2026
अर्जाची अंतिम तारीख 08 जुलै 2026
Phase I- पूर्व परीक्षाऑगस्ट 2026 
Phase II- मुख्य परीक्षासप्टेंबर 2026 
Phase IIIऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2026




SBI PO Bharti 2026 Application Fee

प्रवर्गशुल्क
General/EWS/OBC₹750
SC/ST/PwBD –शुल्क नाही



SBI PO Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply SBI PO Bharti 2026 Online? (अर्ज करण्याची पद्धत)

भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 



FAQ

SBI PO Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 18 जून 2026 पासून सुरू आहेत.

भारतीय स्टेट बँक भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 1500 पदे भरली जाणार आहेत.

भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

भारतीय स्टेट बँक भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉 08 जुलै 2026

अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.



हे पण वाचा 👇👇👇

Central Bank Of India Bharti 2026: 4500 पदांसाठी मोठी भरती जाहीर, मिळणार ₹15,000 मासिक वेतन – अर्ज करा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी बंपर भरती 2026 



शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment