RRB Section Controller Bharti 2026: रेल्वेमध्ये 119 पदांची भरती, पदवीधरांना संधी | Apply Online

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



भारतीय रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये सेक्शन कंट्रोलर या पदासाठी 119 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. RRB Section Controller Bharti 2026

या जाहीर भरती मध्ये ग्रॅज्युएशन पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 15 जुलै 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 ऑगस्ट 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शिक्षक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 


RRB Section Controller Bharti 2026 Overview

भरतीचे नावRRB Section Controller Bharti 2026
विभागभारतीय रेल्वे
पदसंख्या119 पदे 
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत 
अर्ज पद्धत.Online
अर्ज शुल्क नाही
वय मर्यादा20 ते 30 वर्षे 
मासिक वेतन₹35,400
अर्ज सुरू14 जुलै 2026
अर्जाची अंतिम तारीख15 ऑगस्ट 2026
अधिकृत संकेतस्थळwww.rrbcdg.gov.in






RRB Section Controller Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply RRB Section Controller Bharti 2026 Online?

भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशियल लिंकच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.

Step 1 : सर्वात आधी खाली दिलेल्या ऑनलाइन अर्ज वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.  

Step 2 : वेबसाईटच्या होमपेज वर गेल्यानंतर Create an account या ऑप्शन वर क्लिक करा. 

Step 3 : अकाउंट तयार करून घ्या त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा. 

Step 4 : अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

Step 5 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

Step 6 : शेवटी सर्व माहिती तपासून अर्ज फॉर्म सबमिट करा. 

Step 7 : अर्ज फॉर्मची प्रिंट काढून ठेवा. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

FAQ

RRB Section Controller Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 14 जुलै 2026 पासून सुरू आहेत.

भारतीय रेल्वे भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 119 पदे भरली जाणार आहेत.

भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉 15 ऑगस्ट 2026 

भारतीय रेल्वे भरती ची अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.


हे पण वाचा 👇👇👇👇

NIACL Bharti 2026: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीमध्ये 550 पदांची भरती, अर्ज सुरू | पात्रता, पगार, अर्ज लिंक 

Mazagon Dock Bharti 2026: माझगाव डॉक मध्ये 495 अप्रेंटिस पदांची भरती सुरू, 10वी/ITI पास उमेदवारांना संधी




शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment