Thane Mahanagarpalika Bharti 2026 : 381 फायरमन पदांसाठी भरती सुरू! 10वी पास उमेदवारांना मोठी संधी, 23 जुलैपर्यंत अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ठाणे महानगरपालिकेतील तरुणांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे ही सुवर्णसंधी ठाणे महानगरपालिकेने दिलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये फायरमन या पदासाठी 381 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेले आहे. Thane Mahanagarpalika Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत आणि 23 जुलै 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

ठाणे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

Thane Mahanagarpalika Bharti 2026 Overview

भरतीचे नावThane Mahanagarpalika Bharti 2026
विभागठाणे महानगरपालिका
पदसंख्या381 पदे 
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत 
अर्ज पद्धत.Online
वय मर्यादा18 ते 38 वर्षे 
अधिकृत संकेतस्थळwww.thanecity.gov.in 



Thane Mahanagarpalika Vacancy Details

फायरमन 381 10वी उत्तीर्ण, अग्निशमन डिप्लोमा, अवजड वाहन चालक परवाना, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक,

Thane Mahanagarpalika Bharti 2026 Application Fee

प्रवर्गशुल्क
अमागास प्रवर्ग₹1000
मागास प्रवर्ग व अनाथ₹900
माजी सैनिक:फी नाही


Thane Mahanagarpalika Bharti Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

महत्त्वाची तारीखतपशील
अर्ज सुरू  
अर्जाची अंतिम तारीख23 जुलै 2026
परीक्षानंतर जाहीर होईल


Thane Mahanagarpalika Bharti 2026 Salary (पगार)

निवड झालेल्या उमेदवारांना ₹18,000 ते ₹56,100 यादरम्यान मासिक वेतन दिले जाईल. 





Thane Mahanagarpalika Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

ठाणे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Thane Mahanagarpalika Bharti 2026 Online?

ठाणे महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल लिंक खाली देण्यात आलेली आहे खाली दिलेल्या ऑफिशियल लिंक च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

किंवा खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा..

Step 1 : सर्वात आधी खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल. 

Step 2 : ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर “न्यू रजिस्ट्रेशन” या ऑप्शन वर क्लिक करा. 

Step 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

Step 4 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

Step 5 : शेवटी अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.

Step 6 : अर्ज फॉर्मची प्रिंट काढून ठेवा. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

NGEL Bharti 2026: NTPC मध्ये 114 पदांची मेगा भरती! ₹2.40 लाख पगार, 31 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करा 

PMC Bharti 2026: पुणे महानगरपालिकेत 60 जागांची भरती | पगार ₹50,000 पर्यंत | अर्ज सुरू 






FAQ

Thane Mahanagarpalika Bharti 2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?

👉 अर्ज 18 जुलै 2026 पासून सुरू आहेत.

ठाणे महानगरपालिका भरती मध्ये एकूण किती पदे आहेत?

👉एकूण 381 पदे भरली जाणार आहेत.

ठाणे महानगरपालिका भरती मध्ये अर्ज ऑनलाइन आहे का?

👉होय, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

👉 23 जुलै 2026 

अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?

👉 वरील Notification PDF लिंकवर उपलब्ध आहे.



शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment